• offer image

gurup

वॉटरफॉल वन डे टुर पॅकेज Rs 700/ per head ( चहा, नाष्टा, जेवण आणि भजी आणि वॉटरफॉल ऍक्टिव्हिटी सर्वे समाविष्ट ) कामशेत चौकापासून पासुन फक्त 8 किलोमीटर ला.. हॉटेल कृष्णा आठवण फार्म हाऊस .. निसर्गरम्य.. शांत आणि निवांत.. किड्स प्ले एरिया, गार्डन, dinning एरिया.. *मुख्य आकर्षण Private Natural वॉटर फॉल* Safe आणि secure... लहानापासून -मोठ्यांपर्यंत सगळे जण एन्जॉय करूं शकतात असा.. चविष्ट आणि रुचकर महाराष्ट्रीयन जेवण.. गरमागरम भजी आणि चहा.. Per adult Rs 700/ Child ( 4-8 years ) Rs 450/ लवकर बुकिंग करा