तुम्हाला कोकणा सारख्या निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरा...

update image

तुम्हाला कोकणा सारख्या निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरांच्या कुशीत फिरायला जायचे आहे? तर मग चला , पुण्यापासून फक्त १ तासाच्या अंतरावर असलेल्या बेडसे लेणीच्या पायथ्याशी नयनरम्य प्रेक्षणीय ठिकाणे . वाघेश्वर मंदिर बेडसे लेणी महादेव मंदिर हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस मध्ये राहण्यासाठी आहेत #10_स्वतंत्र_ रूम आहेत . प्रत्येक बंगल्याला धमाल करण्यासाठी आहे , प्रशस्त टेरेस / व्हरांडा , बैठक व्यवस्था , आराम खुर्च्या, मुझिक सिस्टीम , कॅरम . सोबत आहे , चुलीवरचे अस्सल गावरान जेवण . #मनोरंजनाची_खास_व्यवस्था - swimming pool , रेन डान्स , संगीत , कॅरम व बरेच काही . रूम मधे 70 लोकांना आरामात राहता येते . गुगल रिव्ह्यू मधे 5 पैकी 4.5 स्टार मिळवणारे , पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले आमचेहॉटेल कुष्णाई आठवण फार्म . सर्व प्रकारच्या #पार्ट्या , #सोहळे , #वाढदिवस , #गेट_टू_गेदर साजरे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण . #विकडेज व 999/- विकएंड . अतिरिक्त व्यक्ती - रु 1400/- /- विकएंड साठी . वय वर्ष 4 ते 10 साठी अर्धे चार्जेस . 500 #प्याकेज_मधे_1 जेवण , #2_चहा_नाष्टा_समाविष्ट. #बुकिंग - 9921668816/7263933750

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment