नाताळची सुट्टी आली, मस्तं कुठेतरी निवांत जायचंय? क...

update image

नाताळची सुट्टी आली, मस्तं कुठेतरी निवांत जायचंय? किंवा अगदी एक दिवसाची छान पिकनिक करायची आहे? मग त्यासाठी खूप जास्तं खर्च करायची गरज नाही! ह्या छोट्या सुट्टीची छान मजा घ्या, पुण्यापासून फक्त 40 किलोमीटरवर असलेल्या बेडसे लेणीच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णाई आठवून फार्म हाऊस बेडसे

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment