चला थंडीचे दिवस चालू झाले आहे बेडसे लेणीच्या पा...

update image

चला थंडीचे दिवस चालू झाले आहे बेडसे लेणीच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णाईआठवण फार्म हाऊस मध्ये मध्ये राहण्यासाठी पुणे पासून 40 किलोमीटर मिनिटाच्या अंतरावर . कामशेत रेल्वेस्टेशन पासून. 8 किलोमीटर पिकअप आणि ड्रॉप व्यवस्था उपलब्ध पॅकेज. ⛺ दुपारी 1ते दुसऱ्या दिवशी 1पर्यंत राहील⛺ https://www.hotelkrushnaiathavanfarmhouse.in/ 🌞दुपारच्या उन्हात स्विमिंग पूल चा मनसोक्त आनंद 🌝सायंकाळी गार्डन मध्ये बसून मस्त चहा आणि भजी चा आस्वाद घ्या 🧆 🌒 रात्री शांत म्युजिक सोबत जेवणात मस्त मस्त व्हेज नॉनव्हेज चुलीवरील भाकरीचे जेवण 🥗 ⛅सकाळी उठल्या उठल्या गरमागरम चहा आणि नाश्ता व्यवस्था गार्डन , स्विमिंग पूल , रेन डान्स अश्या मॉडर्न ऍमिनिटीज असलेल्या आपलं फार्महाउस मध्ये रहा .सर्व व्यवस्था केली जाईल . फॅमिली फंक्शन / बर्थडे / गेट टू गेदर साजरे करा आता आपलं घर मध्ये .. रेंट पर फॅमिली 3000/- जेवण व्हेज थाळी :- 200 /- पासून ( अनलिमिटेड ) चिकन थाळी :- 250/- पासून ( अनलिमिटेड ) फिश थाळी :- 350/- पासून *ग्रुप बुकिंग साठी तसेच इतरही डिस्काउंट * बुकिंग साठी आजच संपर्क करा बाबाजी दहिभाते 9921668816/स्वप्निल दहिभाते 7263933750

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment