चला थंडीचे दिवस चालू झाले आहे बेडसे लेणीच्या पायथ्...

update image

चला थंडीचे दिवस चालू झाले आहे बेडसे लेणीच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णाईआठवण फार्म हाऊस मध्ये मध्ये राहण्यासाठी करा मिनिटाच्या अंतरावर . कामशेत रेल्वेस्टेशन पासून पिकअप आणि ड्रॉप व्यवस्था उपलब्ध .रेंटल कार उपलब्ध . ⛅सकाळी उठल्या उठल्या गरमागरम चहा आणि नाश्ता व्यवस्था 🌞दुपारच्या उन्हात स्विमिंग पूल चा मनसोक्त आनंद 🌝सायंकाळी गार्डन मध्ये बसून मस्त चहा आणि भजी चा आस्वाद घ्या 🧆 🌒 रात्री शांत म्युजिक सोबत जेवणात मस्त मस्त व्हेज नॉनव्हेज चुलीवरील भाकरीचे जेवण 🥗 गार्डन , स्विमिंग पूल , रेन डान्स अश्या मॉडर्न ऍमिनिटीज असलेल्या आपलं फार्महाउस मध्ये रहा .सर्व व्यवस्था केली जाईल . फॅमिली फंक्शन / बर्थडे / गेट टू गेदर साजरे करा आता आपलं घर मध्ये .. रेंट पर फॅमिली 3000/- जेवण व्हेज थाळी :- 200 /- पासून ( अनलिमिटेड ) चिकन थाळी :- 250/- पासून ( अनलिमिटेड ) फिश थाळी :- 350/- पासून *ग्रुप बुकिंग साठी तसेच इतरही डिस्काउंट * बुकिंग साठी आजच संपर्क करा बाबाजी दहिभाते 9921668816/स्वप्निल दहिभाते 7263933750

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment