मावळच्या कुशीमध्ये बेडसे लेणीच्या पायथ्याशी हॉट...

मावळच्या कुशीमध्ये बेडसे लेणीच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस . *डे पॅकेज* . *प्रति व्यक्ती 750/-* *हाफ 300/-* *सकाळी 10 ते संध्याकाळी 5* *वाजेपर्यंत* . *सकाळी नाष्टा , दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा कांदा भजी * * नाष्टा.* *सकाळी 10 वाजता.* *कांदापोहे, भुर्जी पाव. *दुपारचे जेवण 1 वाजता *व्हेज थाळी. पनीरची भाजी / वांग्याचे भरीत / पिठलं/ बटाटा यापैकी कोणत्याही दोन भाज्या स्वीट मध्ये गुलाबजाम / चपाती/ किंवा भाकरी. इंद्रायणी राईस / डाळ /लोणचे पापड .... *नॉनव्हेज थाळी..* चिकन फ्राय / आळणी सूप / चिकन ग्रेवी / चपाती किंवा भाकरी/ इंद्रायणी राईस *संध्याकाळी 4. वा.* चहा , कॉफी, कांदा भजी. 1. *स्विमिंग* , 2 . *रेनडान* , 3 . *इनडोअर गेम्स* (म्युझिकचेअर, चेस, कॅरम, हौजी, लुडो ) 4 . *आऊटडोअर गेम्स* , ( क्रिकेट, लगोर, हॉलबॉल, ) 5 . *कराओके साउंड सिस्टीम* *सामान ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रुपला 1 रूम मिळेल. *बस पिक अप -ड्राॅप* . प्रत्येकी 200रुपये कामशेत रेल्वे स्टेशन ते हॉटेलपर्यंत https://www.hotelkrushnaiathavanfarmhouse.in/ * हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस बेडसे * * 9921668816/ 7263933750
