सगळीकडे हिरवीगार भाताची शेती, चोहीबाजूने वेढलेल्य...
सगळीकडे हिरवीगार भाताची शेती, चोहीबाजूने वेढलेल्या डोंगरातील राहण्याची मज्या, वाऱ्यावर डोलणारी वनराई , मोरांची घुमणारा आवाज.. वावर , थंडगार प्रदूषण मुक्त शुद्ध हवा , धुक्यामागून डोकावणारा गुंजवणी धरणाचे निळे क्षार पाणी , बेडसे लेणी मनाला हवी असणारी निरव शांतता आणि समाधान, कोंकणात आल्याचा सतत होणार भास , स्वतंत्र प्रशस्त बंगल्यात राहण्याचे स्वप्न , त्या सोबत चुलीवरचे गरमागरम चविष्ट जेवण , सोबत आहेत विविध धमाल खेळ , हाच तर खरा आनंद असतो , हा आनंद शोधण्यात वेळ वाया घालवू नका, आनंद निर्माण करा कारण आनंद निर्मितीवर tax 0% आहे . स्वतःचा शोध घ्या . बाकी सगळं आमच्यावर सोडा , कारण आम्ही ग्राहकाच्या पसंतीस पुण्यापासून फक्त १ तासाच्या अंतरावर सर्व प्रकारच्या पार्ट्या , गेट टू गेदर , वाढदिवस , वन डे टूर , पिकनिक , मुक्कामा साठी सर्वोत्तम ठिकाण . बुकिंग - 9921668816
