आता लवकरच बेभान होऊन बरसणारया पावसाला सुरूवात होईल...
आता लवकरच बेभान होऊन बरसणारया पावसाला सुरूवात होईल... छोटे मोठे धबधबे ओसंडून वाहू लागतील... पावसाळ्यातील वाहणारे परे तुडुंब भरून वाहातील.. अश्या निसर्गरम्य वातावरणचा अनुभव घेयाचा असल्यास आजच संपर्क साधा ... चूलीवरचे चविष्ट जेवण आणी रहाण्याची उत्तम सोय.. चार्जेस फक्त 1200 रु. प्रति माणूस (16 तासाचे) १) नाश्ता , जेवण २) स्विमिंग पूल ३) रेनडान्स ४) इनडोअर आणी आऊटडोअर गेम्स ५) म्युझिक ६) आरामदायी रुम्स फोन 7263933750
