हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस बेडसे पावना लेख ले...
हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस बेडसे पावना लेख लेक लोणावळा जवळ बेडसे लेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण व निवांत क्षणी ची अनुभूती निसर्गाच्या कुशीत अनुभवा अद्भुत नजराणा सोबत वाघेश्वर मंदिर बेडसे लेणी ट्रेकिंग घरगुती गरमागरम जेवण खेकडा भजी चिकन BBQ वाफाळलेला चहा आणि बरेच काही कुटुंबासोबत ची मज्जा असो वा मित्रांसोबत चा दंगा मनोरंजनचे फक्त एकच ठिकाण हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस बनवा अविस्मरणीय आठवणी आणि अनुभवा बेडसे लेणी जंगल ट्रेकिंग रूम मध्ये राहण्याची टेंट मध्ये राहण्याचा आनंद लहानांसाठी पार्क स्विमिंग पूल इनडोअर आऊटडोअर गेम्स म्युझिक असे अनेक गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या हॉटेल कृष्णाई आठवण फार्म हाऊस अधिक माहितीसाठी करा स्वप्नील पंढरीनाथ दहिभाते7263933750
