पुण्याजवळील पवना लेक जवळबेडसे लेणी नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. तेथे मोठ्ठा धबधबा आहे. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असते. धबधबा उंच कड्यावरून खाली कोसळतो,...

update image

पुण्याजवळील पवना लेक जवळबेडसे लेणी नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. तेथे मोठ्ठा धबधबा आहे. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असते. धबधबा उंच कड्यावरून खाली कोसळतो, आजूबाजूचा परिसरामधे दाट धुके दाटलेले असते . संपूर्ण परिसर डोळ्यांचे पारणे फेडते पावसाळ्यात सहलीला खूप गर्दी असते. , निसर्गरम्य परिसरातील , सर्व पर्यटकांचे पसंतीचे , बेडसे लेणी वाघेश्वर मंदिर पायथ्याशी हे सुंदर रिसॉर्ट आहे . येथे मुक्काम करून व अनेक छोटे मोठे धबधबे , बेडसे लेणीबघायला जाता येते . या पावसाळ्यात आवर्जुन बघावा असा, # बेडसे धबधबा__धबधबा !! बुकींग - 7263933750

Hotel Krushnai Athavan Farm House-08048066620

Leave a Comment